सफरचंद , लवंग आणि लिंबू एकत्र करून खाल्ल्याने होतील हे भन्नाट फायदे

0

आजकाल अर्ध्याहून जास्त जनता लैंगिक समस्यांना तोंड देत आहे यात नपुसंकता , स्वप्नदोष , धातू दोष इत्यादी. यामागे अनेक कारणे आहेत जसे कि अति हस्तमैथुन , प्रमाणापेक्षा जास्त पॉर्न व्हिडियो बघणे , उत्तेजक स्टोरी वाचणे , अनियंत्रित जेवणाची वेळ , किंवा मग शरीरातील पोषक तत्वांची कमी. दुसरी बाजू म्हणजे बाजारात या सर्व आजारांवर उपचार करण्याच्या नावाखाली फसवणूक होताना आढळते. आणि हि अशी गोष्ट आहे जे माणूस खुले पणे बोलू शकत नाही. अशातच खूपच साधा दिसणारा प्रयोग खूप उपयुक्त असे काम करतो. पण या उपायात नियमितपणा जरुरी आहे. चला तर मग जाणून घेऊ नेमकं करायचं काय ?

एक सफरचंद घ्या आणि त्यात जितक्या लावता येतील तेवढ्या लवंग लावा. अशाच प्रकारे एक चांगला मोठ्या आकाराचा लिंबू घ्या आणि त्यात सुद्धा जेवढ्या शक्य होतील तेव्हढ्या लवंग लावा. नंतर लवंग लावलेले सफरचंद आणि लिंबू एक आठवडाभर एखाद्या भांड्यात झाकून ठेवा , हे भांड थंड जागी ठेवा म्हणजे थोडी फार हवा लागेल असे , जेणेकरून सफरचंद आणि लिंबू खराब होणार नाही. एका आठवड्यानंतर दोघांमधले लवंग काढून वेग वेगळ्या काचेच्या बाटलीत ठेवून द्या. पहिल्या दिवशी लिंबू वाले २ लवंग आणि दुसऱ्या दिवशी सफरचंद वाले २ लवंग बारीक कुटून बकरीच्या दुधासोबत सेवन करा , जर बकरीचे दूध मिळवणे शक्य नसेल तर देशी गायीच्या दुधाचा वापर करावा. अशा प्रकारे आळी पाळीने ४० दिवसांपर्यंत २ – २ लवंग बारीक कुटून दुधासोबत खाव्यात.

हा उपाय नियमित ४० दिवस न विसरता केल्याने तुम्हाला कुठलीच सेक्स समस्या उदभवणार नाही. उलट सेक्स पॉवर मध्ये वाढ होऊन कमजोरी दूर होईल. नवीन लग्न झालेल्यानी जरूर करून बघा हा उपाय. या उपायावर काही संशय असल्यास तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

मासिक पाळीत चुकूनही करू नका हि ५ कामे : भोगावे लागतील दुष्परिणाम