मुली घरात एकट्या असल्या कि करतात हि काम : बघून हैराण व्हाल तुम्ही

0

एक गोष्ट खरी आहे जी आपण कायम ऐकत आलोय , मुलींना बनवणारा देव त्यांना समजू नाही शकला तर आपण काय समजू शकणार त्यांना करण स्त्री ला समजणे खूप अवघड आहे . देवांनी स्त्रीला बनवताना तिला 36 नखरे दिले आहेत. आपण तर एकाच नखरा बघून हैराण होतो मग बाकीचे 35 नखरे बघून तर माणूस जिवंत सुद्धा राहणार नाही बहुतेक. मुली त्यांच्या अलग अलग मूड साठी खुप ओळखल्या जातात. काही लोकांचा गैरसमज आहे की , ते 24 तास मुली सोबत राहतात आणि त्यांच्या सर्व भावना समजू शकतात. पण जे देवाला नाही जमले ते मनुष्याला कधी जमेल. सर्वाना माहीत आहे की , एकटे राहण्याचे खूप फायदे आहेत ज्या गोष्टी आपण एकटे राहून करू शकतो त्या आपण सर्वांन समोर नाही करू शकत. मुलींच्या आयुष्यात सुद्धा सारखाच आहे , आपण नेहमी हाच विचार करतो की , मुली एकट्या असल्या की , काय करत असणार ?

या बद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मुली एकट्या असल्या की काय करतात.

1) आवडते गाणे ऐकणे :-

जसे की सर्वाना माहीत आहे की , मुलींना रोमँटिक प्रकारचे गाणे ऐकणे खूप आवडते. म्हणून 100% मधील कमीत कमी 95% मुली एकट्या असल्या की , आपल्या आवडीचे रोमँटिक गाणे ऐकतात.

2) गंभीर विचार करणे :-

एकंदर बघितले तर मुली प्रत्येक वेला एकट्या असल्या की , आपल्या करियर बद्दल , आपल्या भविष्याच्या आयुष्याबद्दल , किंवा आपल्या प्रियकर काय करत आहे किंवा कुठे आहे या गंभीर गोष्टीवर जास्त विचार करत असतात.

 3) डायरी मध्ये काहीतरी लिखाण करणे :-

आजच्या काळात 100% तिल 80% मुली आपल्या खाजगी डायरी मध्ये त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण किंवा ज्या घटना घडल्या आहेत त्या लिखाण स्वरूपात लिहून ठेवत. या मुळे त्यांना त्यांच्या जुन्या काळातील काही मजेदार किंवा गमतीदार किस्से आठवले की ते त्या वाचत बसतात. सोबतच मुली आपल्या डायरीमध्ये त्यांना आयुष्यात काय करायचं आहे किंवा काय काय स्वप्न पूर्ण करायची आहेत याची संपूर्ण यादी त्या डायरीमध्ये नमूद असते.

4) मनमोकळे राहणीमान :-

जर आपण बघितले तर , मुलांना प्रत्येक वेळेस चार चौघात व्यवस्थित राहावे लागते किंवा वागावे लागते. परंतु ; जेव्हा मुली घरी एकट्या असतात तेव्हा त्या त्यांना ज्या गोष्टी हव्या असतात त्या करतात. जसे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस घालून बघणे किंवा पार्टी करणे अशा गिष्टी मुली जास्त करतात. यासोबत मुली झोपताना चार चौघात अदबीने झोपतात पण घरी असल्यानंतर मुली या गोष्टीची काळजी न करता आपल्या मर्जी प्रमाणे झोपतात.

5) उशिरा झोपेतून उठणे :-

जेव्हा घरी सर्व असतात तेव्हा मुली सकाळी लवकर उठून घरातील सर्व काम आवरून आपल्या दैनिक कामात व्यस्त होतात. पण याउलट , जेव्हा मुली घरी एकट्या असतात तेव्हा त्या घरातील कोणतेच काम न करता सकाळी उशिरा झोपेतून उठतात आणि कधीतरी त्या असेही वाटते की , कोणी आपल्याना या गाढ झोपेतून उठवूच नये.

6) सिगरेट ओढणे किंवा नशा करणे :-

आपण मुले काही पण करो पण आपल्याना बघणारे डोळे हे फार कमी असतात आणि मोजके लोक आपल्याना ओळखतात पण या उलट जेव्हा कोणतीही मुलगी मुलांच्या सवयी आत्मसात करते तेव्हा तिला नाव ठेवणारे हजारो लोक असतात. अशातच जेव्हा मुली घरी असतात तेव्हा त्या सिगरेट ओढणे किंवा आपल्या मैत्रीनीना घरी बोलवून पार्टी करणे किंवा नशा करणे या गोष्टी सुद्धा करतात पण 100% तील 40% मुली या प्रकारच्या गोष्टी करतात.

राशीनुसार जाणून घ्या पार्टनरचे कामुक पार्ट्स