कॉमेडियन राजपाल यादवची बायको दिसते एवढी सुंदर : डोळ्यांवर विश्वास नाही बसणार तुमचा

0

राजपाल यादव याला कोण ओळखत नसेल असे क्वचित व्यक्ती असतील. राजपाल एक असा व्यक्ती ज्याला बॉलिवूड मध्ये हास्यसम्राट म्हणून ओळखले जाते. खूपच कमी वेळात राजपाल ने आपल्या अभिनयातून यश मिळवले. मागील काही वर्षांत टॉप कॉमेडियनच्या यादीत राजपाल यादवचे नाव शामिल झाले आहे. याच्या पर्सनल लाईफ विषयी बोलायचं झालं तर राजपाल हा खूपच शांत आणि सरळ स्वभावाचा आहे.

राजपालचे वैवाहिक जीवन खूपच सुखद आहे , आणि त्यांची पत्नी सुद्धा तेवढीच सुंदर आहे. पत्नीचे नाव राधा आहे , दिसायला राजपाल पेक्षाही सुंदर असून ती राजपाल पेक्षा ९ वर्षांनी लहान आहे. पण दोघांकडे बघून काहीच फरक जाणवत नाही. कारण राजपाल ने त्याची फिटनेस खूप चांगली मेंटेन केली आहे.

दोघांच्या उंची बद्दल बोलाल तर राधा राजपाल पेक्षा एक इंच मोठी आहे. म्हणजे दोघांत फक्त १९-२० असा फरक दिसतो. राजपालची पत्नी एक सामान्य हाऊस वाइफ आहे आणि ती राजपाल वर जीवापाड प्रेम करते. मध्यंतरी दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

त्यांना दोन मुली आहे त्यातली एक १३ तर दुसरी ३ वर्षाची आहे. दोघीही दिसायला राजपाल वर गेल्या आहेत. बऱ्याच बॉलिवूड कार्यक्रमात राजपाल दोघींना घेऊन जातो.

आशिक बनाया आपने पिक्चर मध्ये काम करणारी अभिनेत्री आता दिसतेय अशी