दिराने वहिनीला सांगितले फक्त एकदाच मिठीत घ्या : पण पुढे जे घडले ते बघून शॉक बसेल

0

आपण दररोज अनेक विचित्र आणि मनोरंजक गोष्टी ऐकतो आणि बहुधा वाचनात सुद्धा येतात. आज अशीच एक असामान्य बातमी बनारस मधून समोर आली आहे. हो हि गोष्ट दिर आणि वाहिनी यांच्यातील आहे. ज्यात दिराने वाहिनीच्या प्रेमात करून घेतले असे हाल , कि जो ऐकेल तो हैराण होऊन जाईल. तुम्ही सुद्धा हि गोष्ट विस्तारित जाणून घ्यायला इच्छुक असाल तर चला पूर्ण प्रकार काय आहे ते जाणून घेऊ. दानगंज येथे राहणाऱ्या एका दिराला त्याच्याच वाहिनीवर अंधाधुंद प्रेम करणे महागात पडले.

या गोष्टीची चर्चा स्थानिक एरियामध्ये पूर्णपणे वाऱ्यासारखी पसरली आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य होईल कि त्याची फक्त एवढीच ईच्छा होती कि वाहिनीने एक एकदा आपल्याला मिठीत घ्यावं त्यानंतर तो अहमदाबादला नोकरीसाठी निघून जाईल. वास्तव , घरातल्यांनी त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला आणि पोलिसांनी सुद्धा प्रयत्न केला पण त्याच्यावर कोणाचा काही परिणाम झालाच नाही. अशातच घरच्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. सध्या पोलिसांनी दिरावर खटला दाखल करून तात्पुरता जेल बंद केला आहे.

सध्या तो युवक दनगंज चौकीत जेल बंद आहे. याचे शिक्षण ७ वि पर्यंत झाले आहे. वहिनींच्या प्रेमात एवढा वाहवत गेला कि त्याला आपण काय करतोय या गोष्टीचे भान राहिले नाही. त्याच्या एकतर्फी प्रेमामुळे त्याच्या घरच्यांनी सुद्धा त्याला दूर केले. सध्या हा तरुण पोलिसांच्या तावडीत आहे.

त्याच्याशी बोलल्यानंतर समोर आले कि , त्याचे वहिनींवर जीवापाड प्रेम होते , आणि त्याची फक्त एवढीच ईच्छा होती कि वहिनींनी मला एकदा मिठीत घ्यावे. कारण त्याला त्यांच्यातला दुरावा सहन होत नव्हता. हे सर्व तो बोलल्यानंतर सुद्धा पोलिसांनी त्याला समजवायचा प्रयत्न केला परंतु तो वहिनींना भेटायचंय म्हणून जिद्द करू लागला…अशातच पोलिसांनी त्याच्या वहिनीला बोलवून दोघांची चर्चा करून दिली , पण तो काही केल्या ऐकेना म्हणूनच नाईलाजाने त्याला जेल बंद करावे लागले.

जुन्या काळात महिला या कामासाठी करायच्या कांद्याचा वापर : बघून शॉक बसेल तुम्हाला