बापच मित्रांना घरी बोलवून मुलीसोबत करत होता हे काम : आईने फोटो केले व्हायरल

0

रविवारी रात्री बाप दारूच्या नशेत घरी आला आणि आपल्याच मुलीच्या केसांची वेणी धरून तिला खाली पाडले. नंतर तिच्यावर बसून तिला दांडक्याने मारहाण केली. मुलगी अडचणीत आहे हे कळताच आई मध्ये पडली असता , तिला सुद्धा त्याने जबर मारहाण केली , एवढी कि तिला हॉस्पिटल मध्ये भरती करावे लागले. मुलीच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सदर प्रकार रविवारी कानडीयाच्या संविद नगरात रात्री उशिरा घडला. मुलीच्या आईचे नाव आशा आहे. आशा जखमी झाल्याचे कळताच शेजारच्यांनी शेजार धर्म दाखवत तिला रुगणालयात दाखल केले. आशाच्या शरीरावर खालील भागात खूप जखमा झाल्या होत्या. आशाला एक मुलगी आणि एक मुलगा आहे , ते दोघे सुद्धा तिच्या सोबत हॉस्पिटल मध्ये होते. मुलाच्या डोक्यावर पण पट्टी बांधलेली होती तर मुलगी खूपच घाबरलेली होती.

आशा शुद्धीत आल्यानंतर विचारपूस केली असता असे समोर आले कि , तिचा पती धर्मेंद्र हा एक नंबरचा बेवडा आणि नशेखोर आहे. रात्रीच्या वेळी दोन्ही मुले मस्ती करत असताना , धर्मेंद्र त्यांच्या जवळ बसला होता. पण मध्येच त्याला काय झाले देव जाणे , त्याने मुलाला मारायला सुरवात केली. भावाला वाचवायला मुलगी मध्ये पडली तर त्याने तिला पण मारले. मुलीची वेणी पकडून तिला खाली पाडले , नंतर तिच्यावर बसून दांडक्याने फटके दिले. मुलीचा आवाज ऐकून मी तिला वाचवायला धावले तर त्याने मुलीला सोडून दिले आणि मला मारायला सुरवात केली. नंतर तो घराबाहेर निघून गेला.

नंतर मुलीनेच शेजारच्यांना बोलवून मला हॉस्पिटल मध्ये आणले. या आधी सुद्धा त्याने मला मारहाण केली होती. आशाच्या तक्रारीवरून पोलिसांनी धर्मेंद्रविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या नंतर धर्मेंद्र फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत…

नवऱ्याने पत्नीला बॉयफ्रेंड सोबत पकडले रंगे हाथ : पुढे जे घडलं ते बघून धक्का बसेल तुम्हाला