बाहुबली मधील कटप्पाच्या मुलीचे फोटो बघून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

0

बॉलिवूड इतिहासात डोकावून बघाल तर आतापर्यंत सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट म्हणजे बाहुबली. बाहुबली १ आणि बाहुबली २ ने जेवढी कमाई केली आहे तेवढी कमाई आजवर कोणताच भारतीय पिक्चर करू शकलेला नाहीये.बाहुबली २ ने तर पैसे कमवान्यात बाकी सर्व फिल्म्सला पाठीमागे टाकले आहे. बाहुबली सर्व प्रथम तेलगू भाषेत बनवली गेली त्यानंतर हिंदीत बनवून , भारतातील सर्व रेकॉर्ड तोडणारी फिल्म ठरली.

बाहुबली मधील एक पात्र खूपच गाजलं त्यावर बरेच प्रश्न सुद्धा फेसबुक आणि व्हाट्स अप वर वायरल झाले. तसे तर चित्रपटातील सर्वच कलाकार प्रसिद्द आहेत पण त्यातील एक पात्र म्हणजे कटप्पा. कटप्पा ने बाहुबली ला का मारले ? याची चर्चा जगभर पसरली.

कटप्पा म्हणजे सत्यराज. सत्यराज एक मोठे अभिनेते आहेत , ज्यांनी बाहुबली मध्ये कटप्पाची भूमिका खूप चोक पार पाडली. पण त्यांच्या मुलीबद्दल तुम्हाला माहीत नसेल ते आम्ही तुम्हाला सांगतो.

सत्यराज यांच्या मुलीचे नाव दिव्या आहे. दिसायला खूपच सुंदर असली तरी फिल्मी विश्वापासून खूपच दूर आहे ती. दिव्या एक न्यूट्रीशियनीस्ट ( आहार तज्ञ् ) आहे. तिला फिल्मी दुनियेत थोडा सुद्धा रस नाहीये. तिची सुंदरता बघून कोणीही तिला पिक्चर मध्ये काम देईल. पण तिला या सर्वात बिलकुल रस नाही आणि सत्यराज सुद्धा या गोष्टीची तिच्यावर जोर जबरदस्ती करत नाही.

दिव्याचे काही फोटोज :

कॉमेडियन राजपाल यादवची बायको दिसते एवढी सुंदर : डोळ्यांवर विश्वास नाही बसणार तुमचा