विमानात दोघांनी केले असे काम : बाकी लोकांना बघूनच शॉक बसला

0

काही लोक प्रवासात असे काम करून बसतात कि त्यांना आपण काय करतोय याचे भानच राहत नाही. असाच एक प्रसंग घडलाय एका विमानात. चक्क विमानात उडत असताना एका कपल ने सेक्स सुरु केले , यातच दोघे गुंग असताना एका व्यक्तीने दोघांचा व्हिडियो काढला.

विमान रेयान एयरलाइंसच आहे. विमानाने जेव्हा उड्डाण केले तेव्हा प्रवाश्यांची संख्या कमी होती, याचाच फायदा घेत ते दोघे कशाचाही विचार न करता सर्वांसमोर सेक्स करू लागले. पण त्यांना या गोष्टीची बिलकुल सुद्धा खबर नव्हती कि त्यांचा कोणीतरी व्हिडियो शूट करत आहे. त्या व्यक्तीने सुद्धा मागचा पुढचा विचार न करता तो व्हिडियो युट्युब वर अपलोड करून टाकला.

या व्हिडियो ला आतापर्यंत ३ लाखापेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे , हा व्हिडियो थोड्या दिवसांनी फेसबुक आणि व्हाट्स अप वर सुद्धा प्रचंड वेगाने वायरल झाला. फेसबुक वर जेव्हा हा व्हिडियो वायरल झाला तेव्हा त्या दोघांनी या गोष्टीची माफी मागितली आणि रेयान एयरलाइंस ने लोकांना भरोसा दिला कि अशी गोष्ट पुन्हा भविष्यात होणार नाही.

हे पण वाचा :

पैसे काढायला ATM मध्ये शिरले जोडपे : आणि केले असे काही : व्हिडियो झाला व्हायरल