विद्यार्थ्यासोबत ४१ वेळा संबंध ठेऊन शिक्षिका झाली गर्भवती : विद्यार्थ्यांचे वय बघून शॉक बसेल तुम्हाला

0

प्रेम हि एक खूप पवित्र भावना आहे. जेव्हा माणूस प्रेमात असतो तेव्हा त्याला बरोबर काय आणि चूक काय याची काही फिकीर नसते , तो बस प्रेमात वाहवत जातो. प्रेमात सुरवातीला समोरच्या व्यक्तीच्या चांगल्या सवयी दिसू लागतात. प्रेमात पडल्यावर जणू काही स्वर्गच भेटलाय असे जाणवू लागते. प्रेमाचं नातं एवढं घट्ट असत कि समोरच्या व्यक्तीने प्रेमाला प्रतिसाद दिला नाही तर आपण दुखी होतो. प्रेम फक्त मुलगा आणि मुलगी यांच्यातच नसत , प्रेम मित्र , आई – वडील , निसर्ग इत्यांदीवर होते. प्रेमात पडल्यावर माणसाचं आयुष्यच बदलून जात. पण आज कालच्या तरुण पिढीसाठी प्रेम म्हणजे फक्त एक शब्द राहिला आहे. प्रेम काय असत हे जणू तरुण पिढी विसरूनच गेली आहे.

प्रेम आंधळं असत हे तरुण पिढी सिद्ध करून देताना दिसत आहे. लोक प्रेमात एवढे आंधळे होऊन जातात कि त्यांना चूक बरोबर काही कळत नाही. प्रेमात पडल्यावर जात पात , गरिबी श्रीमंती , आणि वय काही दिसत नाही. असाच एक किस्सा समोर आला आहे अमेरिकेतील टेक्सस शहरातला. २२ वर्षाची शिक्षिका चक्क 13 वर्ष वय असलेल्या मुलाच्या पडली प्रेमात. पण नंतर असा काही कांड केला कि जाणून हैराण व्हाल.

टेक्सस मधील एका शाळेत इंग्लिश शिकवणाऱ्या शिक्षिकेने एका १३ वर्ष असलेल्या विद्यार्थ्या सोबत ठेवले शारीरिक संबंध. माहितीनुसार टीचर आणि विद्यार्थी दोघांचा बऱ्याच काळापासून अफेयर सूरु होते , टीचरचे नाव अलेक्जेंड्रिया वेरा आहे. तिने हे सांगितले कि आमचे एक मेकांवर प्रेम होते त्यातच आमच्यात शारीरिक संबंध झाले आणि त्याच काळात मी गरोदर राहिले होते. अलेक्जेंड्रियाने आपला गुन्हा मान्य केला आहे.

टेक्सस येथील ह्यूस्टन कोर्ट मध्ये जमा असलेल्या रिपोर्ट्स वरून आरोपी टीचर आणि मुलगा दोघांमध्ये रोज शारीरिक संबंध व्हायचे. शिक्षिका विद्यार्थ्या सोबत घरी जाताना कार मध्येच किस करायची. शिक्षिकेने हे सुद्धा सांगितले कि या भीतीमुळे मुलगा इंग्लिशच्या लेक्चर सुद्धा येत नव्हता. पण मी समजवल्या नंतर तो यायला लागला. शिक्षिकेने यौन शोषण केल्याचे सिद्ध झाल्याने तिला अटक झाली आहे.टीचर ने सांगितले कि , पहिल्यांदा आमच्या संबंध तेव्हा झाले जेव्हा मी त्याला सोडायला त्याच्या घरी गेली. तेव्हा त्याच्या घरी कोणी नव्हते. पण नंतर शिक्षिकेने हि गोष्ट त्याच्या घरच्यांना सांगितली , आश्चर्य म्हणजे त्याच्या घरच्यांना पण या गोष्टीची काही हरकत नव्हती. उलट घरच्यांनीच दोघांना संबंध बनवायची सूट देऊन ठेवली होती. त्यांच्या परवानगीनेच तिने आतापर्यंत विद्यार्थ्या सोबत ४१ वेळा संबंध ठेवले आहेत.

सेक्स ही तिचीदेखील गरज आहे.. अप्रतिम लेख : अभिनव बसवर यांच्या लेखणीतून