सोशल मीडियावर आगीसारखा पसरतोय हा डान्स व्हिडियो : तुम्ही पाहिलात का ?

0

भारतीय गाण्यांवर डान्स केलेला तुम्ही पाहिला असेलच पण काही डान्स असे असतात कि आपल्याला खूप आवडतात. हल्लीच सोशल मीडियावर असा एक डान्स व्हिडियो झपाट्याने वायरल झालाय , ज्यात एक मुलगी भारतीय गाण्यावर अफलातून डान्स करत आहे. व्हिडियो खूप कमी वेळात जास्त फेमस झाला आहे.

मुलगी हॉस्टलच्या रूम मध्ये डान्स करताना दिसत आहे. डान्स बघून तिच्या डान्सचे दिवाने व्हाल.

पैसे काढायला ATM मध्ये शिरले जोडपे : आणि केले असे काही : व्हिडियो झाला व्हायरल