मीठ फक्त जेवणात नाही तर तुमच्या चेहऱ्यासाठी सुद्धा आहे फायदेशीर : बघा इथे

0

हे जगजाहीर आहे कि मिठाचा वापर आपण जेवणात करतो पण तुम्हाला माहित आहे का मीठ फक्त जेवणासाठीच नाही तर मानवी त्वचेसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे.. या जाणून घेऊ

टॅनिंग :

अर्धा चमचा मधात दोन चमचे मीठ मिसळून आपल्या चेहऱ्यावर लावा. काही काळ ठेवून चेहरा धुवून टाका. जर आठवड्यातून दोन वेळा असे कराल तर हळू हळू चेहऱ्यावरून टॅनिंग कमी होऊ लागेल.

चेहऱ्यावरील चमक :

दूध न उकळवता चेहऱ्यावर लावून सुखे पर्यंत वाट बघा , नंतर मिठ घेऊन हळू हळू चेहऱ्यावर मसाज करतो तसे चोळा जेणेकरून सुकलेले दूध निघून जाईल. असे केल्याने तुमचाचेहऱ्यावर चमक येईल.

पिंपल्स :

एक चमचा मिठात एक चमचा लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावावा आणि थोड्या वेळाने चेहरा स्वच्छ धुवून टाकावा. भान ठेवा कि जास्त वेळ चेहऱ्यावर लावून ठेवू नका कारण याने त्वचा सुकी पडू शकते. हा प्रयोग केल्याने तुमच्या चेहऱ्यावर जे डाग आहेत ते काही दिवसातच नाहीसे होतील.

मीठ तुमच्या त्वचेतील अतिरिक्त तेल काढून आत पर्यंत स्वच्छ करते. यासाठी तुम्ही एक कप पाण्यात एक चमचा मीठ मिसळून एका स्प्रे बाटली मध्ये भरा… हा स्प्रे तुमच्या सुकलेल्या त्वचेवर मारा. डोळ्यांवर स्प्रे गेला नाही पाहिजे याचे भान ठेवा.

नोट : या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती एका रिसर्च वर आधारित आहे. प्रयोग करण्याआधी संबंधित क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कपाळावर या जागी ४५ सेकंद दाबून ठेवा , होणारा फायदा बघून थक्क व्हाल