आशिक बनाया आपने पिक्चर मध्ये काम करणारी अभिनेत्री आता दिसतेय अशी

0

आशिक बनाया आपने या हिंदी पिक्चर पासून आपले करियर सुरु करणारी हॉट अँड बोल्ड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने या पिक्चरमुळे बरीच प्रसिद्धी प्राप्त केली होती. १९ मार्च १९८४ ला तिचा जन्म जमशेदपूरला झाला होता.

इमरान हाशमी सोबत तिने या पिक्चर मध्ये बरेच रोमँटिक सीन केले होते. २००४ साली तर तिने Femina Miss India Universe ची मानकरी झाली होती. तनुश्री ने खूपच कमी वयात बोलूवूड मध्ये पदार्पण केले होते. जेव्हा तिने काम करायला सुरवात केली तेव्हा ती फक्त २२ वर्षांची होती.

इमरान सोबत रोमांस

आशिक बनाया आपने या पिक्चर मध्ये तिने इमरान हाशमी आणि सोनू सूद सोबत काम केले होते. हा मुव्ही अमेरिकन सुपरहिट फिल्म टंगलेडचा रिमेक होती.

रिकॉर्ड तोड़ कमाई

पिक्चर रिमेक असून बॉक्स ऑफिस वर खूप गाजला. गाण्यांमुळे पिक्चर उच्च कोटीला पोहोचला , सर्व गाण्यांनी रेकॉर्ड तोड कमाई करून बरेच रेकॉर्ड आपल्या नावावर केले.

शेवटची फिल्म

२००५ साली तनुश्री ने तेलगू पिक्चर वीर भद्रा मध्ये अभिनय केला होता. तनुश्री ने काही कॉमेडी फिल्म पण केल्या आहेत. ढोल , स्पीड , रिस्क आणि रामा अश्या काही छान पिकचर्स मध्ये अभिनय खूप छान रित्या पार पाडला आहे.

जगतेय असं जीवन

चांगला अभिनय करून लोकांचे मन जिंकणारी तनुश्री आता फिल्मी दुनियेतून नाहीशीच झाली आहे , एखाद्या सन्यासा सारखं जीवन जगत आहे…